पुणे तंत्रशिक्षण संचालनालयात होणार भरती

करिअरनामा । तंत्रशिक्षण संचालनालय, पुणे येथे प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मुदतीच्या आत पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – प्रयोगशाळा सहाय्यक

पद संख्या – २ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एसएससी उत्तीर्ण असावा व त्यासह उमेदवाराला प्रयोगशाळेतील अनुभव असावा.

फीस –  ३००

अर्ज पद्धती – ऑफलाईन

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, पुणे, बहिरट पाटील चौक, ओम सुपर मार्केटच्या जवळ, ४१२ ई, शिवाजीनगर, पुणे – ४११०१६

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]