रायगड जिल्हा निवड समितीमध्ये १२२ पदांची भरती

करिअरनामा ।  रायगड जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा निवड समिती रायगड येथे विविध पदांच्या एकूण १२२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तरी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तरी यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ६ जानेवारी २०२० पाठवायचे आहेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – लिपिक टंकलेखक, तलाठी, वाहन चालक, विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, शिक्षण सेवक

पद संख्या – १२२ जागा

नोकरी ठिकाण – रायगड

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – २७ डिसेंबर २०१९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित पदाच्या पत्त्यावर

अधिकृत वेबसाईट –

https://raigad.gov.in/https://drive.google.com/file/d/10A8OP7hTn65h7i0LieHOk84voHaaw9kb/view?usp=sharing

https://drive.google.com/file/d/1GdZ7_kpGpswNkaDHDsycIlttTWmClYuK/view?usp=sharing

https://raigad.gov.in/

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]