अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागात होणार भरती

करिअरनामा ।  अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागात एकूण २ रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – शिपाई गट – ड, कनिष्ठ लिपिक – टंकलेखक

पद संख्या – २ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतापदाच्या आवश्यकतेनुसार

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान

फी – राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. १५० .

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती तथा सदस्य सचिव सा. बां. मंडळ निवड समिती अमरावती कॅम्प रोड, सा. बां. परिसर, अमरावती – ४४४६०२

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]