गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये ५६ पदांची भरती

करिअरनामा । गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये गोवा येथे विविध पदांच्या एकूण ५६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  तरी यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ४ फेब्रुवारी २०२० पर्यंत आपले अर्ज पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, कार्यालय सहाय्यक, रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक, इलेक्ट्रिकल मेकॅनिक, ईओटी क्रेन ऑपरेटर, वायरमन, मशीनिन, मरीन फिटर, पाईप फिटर आणि वेल्डर

पद संख्या – ६५ जागा

नोकरी ठिकाण – गोवा

अर्ज पद्धती – ऑनलाईन

संपर्क – [email protected]

अर्ज सुरु होण्याची तारीख – ५ जानेवारी २०२०

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिकृत वेबसाईट – www.goashipyard.in

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]