ITBP कॉन्स्टेबल भरतीचे प्रवेशपत्र जाहीर ; असे करा डाउनलोड
इंडो टेबेटियन सीमा पोलिस दल विभागाने ड्रायव्हर / कॉन्स्टेबल परीक्षा २०१७ चे लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केले आहे.
इंडो टेबेटियन सीमा पोलिस दल विभागाने ड्रायव्हर / कॉन्स्टेबल परीक्षा २०१७ चे लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केले आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) नि लिपिक मुख्य परीक्षा २०२० परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे.
केंद्र सरकारी आरोग्य योजना, पुणे येथे फार्मासिस्ट अॅलोपॅथी पदाच्या ३ रिक्त जागा भरण्यातयेणार आहेत.
गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकुण 43 पदासाठी भरती प्रक्रिया चालू आहे . ही सर्व पदवीधरांना एक सुवर्णसंधी आहे .
नारायण विद्यालय अमरावती येथे पूर्व-प्राथमिक शिक्षक, पीआरटी, टीजीटी, शिक्षकपदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
संघ लोक सेवा आयोग अंतर्गत राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नेव्हल अकादमी परीक्षा (I), २०२० करिता एकूण ४१८ (NDA-३७०, NA-४८) रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, जि. रत्नागिरी अंतर्गत वरिष्ठ संशोधन फेलो, संगणक ऑपरेटर, सहायक प्राध्यापकपदाच्या ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
मंत्रालयात उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी 64 पदे निर्माण करण्यात आली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, सहसचिव, ओएसडी, खासगी सचिव, जनसंपर्क अधिकारी आदी पदांना शासनाने मान्यता दिली आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालय सातारा येथे कार्यालय अधीक्षक, सिस्टम प्रशासक पदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
मुंबई येथे खाजगी नियोक्ता करीता पंडित दिनदयाल रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे.