पुणे येथे केंद्र सरकारी आरोग्य योजनेत विविध पदांची भरती होणार

करिअरनामा । केंद्र सरकारी आरोग्य योजना, पुणे येथे फार्मासिस्ट अॅलोपॅथी पदाच्या ३ रिक्त जागा भरण्यातयेणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १७ जानेवारी २०२० आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – फार्मासिस्ट अॅलोपॅथी

पद संख्या – ३ जागा

नोकरी ठिकाण – पुणे

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६४ वर्षापेक्षा जास्त असावे.

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – केंद्र सरकारी आरोग्य योजनाआरोग्य सदन, मुकुंद नगर, पुणे – ४११०३७

मुलाखत तारीख – १७ जानेवारी २०२०

अधिकृत वेबसाईट – https://www.cghspune.gov.in/

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]