गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध 43 पदांची भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकुण 43 पदासाठी भरती प्रक्रिया चालू आहे . ही सर्व पदवीधरांना एक सुवर्णसंधी आहे .त्यामध्ये विविध शाखेमध्ये पदवी घेतलेले अर्ज करू शकतात . यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या मुदती पर्यंत अर्ज करावे .

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

1) डेप्युटी जनरल मॅनेजर  – 1 पद
पात्रता– B.E/B.Tech (मेकॅनिकल/ प्रोडक्शन / नेव्हल आर्किटेक्चर / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन)
अनुभव -१३ वर्षे ,वय – OBC 47 वर्षे, fee -General /OBC: 500 रुपये

2) असिस्टंट मॅनेजर – 1 पद
पात्रता – B.E/B.Tech (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ नेव्हल आर्किटेक्चर)
अनुभव – १ वर्ष ,वय- UR-30 वर्षे ,fee -General /OBC: 500 रुपये

3) ऑफिस असिस्टंट -3 पदे
पात्रता -कोणत्याही शाखेतील पदवी ,टायपिंग 30 श.प्र.मि.
अनुभव- 1 वर्ष,वय-ST -38 वर्षे,fee -General /OBC: 200 रुपये

4) ऑफिस असिस्टंट (फायनांस) – 4 पदे
पात्रता – B.Com , टायपिंग 30 श.प्र.मि.
अनुभव- 1 वर्ष ,वय- OBC- 36, UR-33, SC: 38 वर्षे,fee -General /OBC: 200 रुपये

5) रेफ्रिजरेशन & AC मेकॅनिक – 2 पदे
पात्रता– ITI/NCTVT (रेफ्रिजरेशन & AC मेकॅनिक)
अनुभव-२ वर्षे ,वय -OBC- 36, UR-33, SC: 38 वर्षे ,fee -General /OBC: 200 रुपये

6 )इलेक्ट्रिकल मेकॅनिक – 2 पदे
पात्रता –  SSC , ITI (इलेक्ट्रिकल)
अनुभव-२ वर्षे ,वय -OBC- 36, UR-33, SC: 38 वर्षे,fee -General /OBC: 200 रुपये

7) EOT क्रेन ऑपरेटर – 01 पद
पात्रता – SSC
अनुभव-२ वर्षे ,वय-OBC- 36, UR-33, SC: 38 वर्षे ,fee -General /OBC: 200 रुपये

8) वायरमन – 02 पदे
पात्रता – SSC
अनुभव-२ वर्षे ,वय-OBC- 36, UR-33, SC: 38 वर्षे ,fee -General /OBC: 200 रुपये

9) मशीनिस्ट – 02 पदे
पात्रता – ITI/NCTVT (मशीनिस्ट)
वय -OBC- 36, UR-33, SC: 38 वर्षे ,fee -General /OBC: 200 रुपये

10) मरीन फिटर – 12 पदे

पात्रता -ITI/NCTVT (फिटर/फिटर जनरल/मरीन फिटर)
वय -OBC- 36, UR-33, SC: 38 वर्षे,fee -General /OBC: 200 रुपये

हे पण वाचा -
1 of 349

11) पाईप फिटर – 4 पदे

पात्रता – ITI/NCTVT (फिटर/फिटर जनरल/पाईप फिटर)
वय -OBC- 36, UR-33, SC: 38 वर्षे ,fee -General /OBC: 200 रुपये

12 )वेल्डर -9 पदे
पात्रता – ITI/NCTVT (वेल्डर)
वय -OBC- 36, UR-33, SC: 38 वर्षे ,fee -General /OBC: 200 रुपये

वयाची मर्यादा – वयाची अट: 30 नोव्हेंबर 2019 रोजी

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 फेब्रुवारी 2020 (05:00 PM)

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2020

अर्ज पोस्टाने पटविण्याचा पत्ता – GM (HR&A), HR Department, Dr. B.R. Ambedkar Bhavan, Goa Shipyard Limited, Vasco-Da-Gama, Goa – 403802

_—-__

अधिक माहितीसाठी http://www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

✉ official.careernama@gmail.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: