ITBP कॉन्स्टेबल भरतीचे प्रवेशपत्र जाहीर ; असे करा डाउनलोड

करिअरनामा । इंडो टेबेटियन सीमा पोलिस दल विभागाने ड्रायव्हर / कॉन्स्टेबल परीक्षा २०१७ चे लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केले आहे. हे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत लिंक – http://recruitment.itbpolice.nic.in/applicant-profile-details/applicant-login

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]