डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात भरती

करिअरनामा । डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, जि. रत्नागिरी अंतर्गत वरिष्ठ संशोधन फेलो, संगणक ऑपरेटर, सहायक प्राध्यापकपदाच्या ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०२० आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – वरिष्ठ संशोधन फेलो, संगणक ऑपरेटर, सहायक प्राध्यापक

पद संख्या – ३ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

निवड प्रक्रिया – मुलाखत

नोकरी ठिकाण – दापोली, जि. रत्नागिरी, कर्जत, जि. रायगड

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० जानेवारी २०२० आहे.

अर्ज पाठविण्याची पत्ता –

वरिष्ठ संशोधन फेलो, संगणक ऑपरेटर – प्रधान अन्वेषक कार्यालय, कीटकशास्त्र विभाग प्रादेशिक एग्रील. संशोधन केंद्र कर्जत, जि. रायगड – ४१०२०१

सहायक प्राध्यापक – असोसिएट डीन, कृषी महाविद्यालय, दापोली, ता. दापोली, जिल्हा. रत्नागिरी पिन ४१५७१२

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]