मुंबई येथे पंडित दिनदयाल रोजगार मेळाव्याचे आयोजन

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । मुंबई येथे खाजगी नियोक्ता करीता पंडित दिनदयाल रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख १० जानेवारी २०२० आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पात्रता – खाजगी नियोक्ता

अर्ज पध्दती – मेळावा

राज्य – महाराष्ट्

विभाग – मुंबई

जिल्हा – मुंबई

मेळाव्याचा पत्ता – NASEOH कॅम्पस पोस्टल कॉलनी रोड, चेंबूर

हे पण वाचा -
1 of 352

मेळाव्याची तारीख – १० जानेवारी २०२०

अधिकृत वेबसाईट-  https://drive.google.com/file/d/19s7QL9WwFkKVMU93WaAZsn4KNy1Emxqt/view?usp=sharing

_—-__

अधिक माहितीसाठी – http://www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

✉ official.careernama@gmail.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: