सुवर्णसंधी ! UPSC कडून ४६८ जागांची भरती

करिअरनामा । संघ लोक सेवा आयोग अंतर्गत राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नेव्हल अकादमी परीक्षा (I), २०२० करिता एकूण ४१८ (NDA-३७०, NA-४८) रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज खालील माहितीच्या आधारे पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

परीक्षेचे नाव – राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नेव्हल अकादमी परीक्षा (I), २०२०

पद संख्या – ४१८ जागा (NDA-३७०, NA-४८)

शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.

फीस – रु. १००

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ जानेवारी २०२० आहे.

अधिकृत वेबसाईट – www.upsc.gov.in

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]