अमरावती येथे नारायण विद्यालयात होणार भरती

करिअरनामा । नारायण विद्यालय अमरावती येथे पूर्व-प्राथमिक शिक्षक, पीआरटी, टीजीटी, शिक्षकपदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज उमेदवाराला ऑफलाईन / ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – पूर्व-प्राथमिक शिक्षक, पीआरटी, टीजीटी, शिक्षक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार

नोकरी ठिकाण – अमरावती

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्याध्यापक नारायण विद्यालयम, MIDC पोलिस चौकीच्या मागे, बडनेरा जुना बायपास रोड, निम्भोरा (खुर्द), अमरावती – ४४४६०७

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जानेवारी २०२०

अधिकृत वेबसाईट – http://www.nesnv.com/Default.aspx

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]