जिल्हा निवड समितीने केली लिपिक-टंकलेखक परीक्षेची उत्‍तरतालिका उपलब्ध

रायगड येथे जिल्हा निवड समितीने लिपिक-टंकलेखक पदभरती परीक्षेची उत्‍तरतालिका उपलब्ध केलेली आहे. उत्‍तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

MOIL लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी होणार भरती ; असा करा अर्ज

MOIL लिमिटेड, नागपूर येथे पदवीधर प्रशिक्षणार्थी / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 36 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 

बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12 वी ची परीक्षा आज (18 फेब्रुवारी) पासून सुरु होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून 15 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. येत्या 18 फेब्रुवारीपासून 18 मार्चपर्यंत बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे.

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळामध्ये विविध पदांसाठी होणार भरती ; असा करा अर्ज

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ येथे विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2020 आहे.

भुसावळ येथे केंद्रीय विद्यालयामध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

भुसावळ येथे केंद्रीय विद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची 25 फेब्रुवारी 2020 तारीख  आहे.

महालक्ष्मी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये विविध पदांसाठी होणार भरती

महालक्ष्मी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सातारा येथे प्राचार्य / संचालक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / वाचक, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याते पदांच्या एकूण २५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2020 आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

दिल्ली येथे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये  निबंधक, संचालक, उपनिबंधक, जनसंपर्क अधिकारी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2020 आहे.

आयटीआय असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ; फर्टिलायझर्स आणि रसायनिक ट्रॅव्हानकोर लिमिटेडमध्ये भरती जाहीर

फर्टिलायझर्स आणि रसायनिक ट्रॅव्हानकोर लिमिटेडमध्ये ट्रेड अपरेंटीस पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2020 आहे.

गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये  विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची  शेवटची  तारीख 1 मार्च 2020 अशी मुदतवाढ करण्यात आली आहे .