पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

 

करिअरनामा ।पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – रसायनी, अनुजैविक तज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा मदतनीस

पद संख्या – 6 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here )

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय

राखीव प्रवर्गासाठी – 40 वर्ष

खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे

हे पण वाचा -
1 of 343

फी – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 300 रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये आहे.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

नोकरी ठिकाण – नंदुरबार

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, रूम नं. २०९ जिल्हाधिकारी कार्यालय आवार, टोकर तलाव रोड, नंदुरबार

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29  फेब्रुवारी 2020

येथे अर्ज उपलब्ध – click here

अधिकृत वेबसाईट – https://nandurbar.gov.in/

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: