इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

करिअरनामा ।दिल्ली येथे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये  निबंधक, संचालक, उपनिबंधक, जनसंपर्क अधिकारी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – निबंधक, संचालक, उपनिबंधक, जनसंपर्क अधिकारी

पात्रता – पदानुसार (click here )

पद संख्या – 10 जागा

अर्ज पध्दती – ऑनलाईन

फी – 500 रुपये

अर्ज सुरु होण्याची तारीख – 15 फेब्रुवारी 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – www.ignou.ac.in

अधिक माहितीसाठी पहा – https://bit.ly/2P09xYh

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959  या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”