दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळामध्ये विविध पदांसाठी होणार भरती ; असा करा अर्ज

करिअरनामा ।दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळामध्ये  विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – कनिष्ठ स्टेनोग्राफर, कनिष्ठ सहाय्यक, लेखा सहाय्यक कम कॅशियर, स्टोअर कीपर, केअर टेकर, फी जिल्हाधिकारी / उपनिरीक्षक / लिलाव रेकॉर्डर, सहायक बॅक्टेरियोलॉजिस्ट, तांत्रिक सहाय्यक

पद संख्या – 297 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार  (click here)

फी – 100 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 28 जानेवारी 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी  2020

अधिकृत वेबसाईट – www.dsssb.delhi.gov.in

अधिक माहितीसाठी पहा – https://bit.ly/2UeT3yS

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”