भुसावळ येथे केंद्रीय विद्यालयामध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

करिअरनामा ।भुसावळ येथे केंद्रीय विद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची 25 फेब्रुवारी 2020 तारीख  आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – पदव्युत्तर शिक्षक / प्रशिक्षित पदवीधर शिक्षक / प्राथमिक शिक्षक / प्रशिक्षक

नोकरी ठिकाण – भुसावळ, जि. जळगाव

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय विद्यालय भुसावळ, जि. जळगाव

मुलाखतीची तारीख – 25 फेब्रुवारी 2020

अधिक माहितीसाठी पहा – https://bit.ly/38DwF6E

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”