आयटीआय असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ; फर्टिलायझर्स आणि रसायनिक ट्रॅव्हानकोर लिमिटेडमध्ये भरती जाहीर

करिअरनामा ।फर्टिलायझर्स आणि रसायनिक ट्रॅव्हानकोर लिमिटेडमध्ये ट्रेड अपरेंटीस पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – ट्रेड अपरेंटीस

पद संख्या – 98 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे आयटीआय / आयटीसी ट्रेड प्रमाणपत्र असावे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 23 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2020

अधिकृत वेबसाईट – www.fact.co.in

अधिक माहितीसाठी पहा – https://bit.ly/3bLTKG4

येथे नोंदणी करा – click here

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”