MOIL लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी होणार भरती ; असा करा अर्ज

करिअरनामा ।MOIL लिमिटेड, नागपूर येथे पदवीधर प्रशिक्षणार्थी / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 36 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – पदवीधर प्रशिक्षणार्थी / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी

पद संख्या – 36 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here  )

नोकरी ठिकाण – नागपूर

वयोमर्यादा – उमेदवाराचे 30 वर्षापेक्षा जास्त असावे.

फी – 100 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 18 फेब्रुवारी 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – www.moil.nic.in

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”