दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांना भारतीय हवाई दलामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

भारतीय हवाई दलामध्ये लस्कर ट्रेड पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2020 आहे.

रेशीम संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध पदांसाठी होणार भरती ; असा करा अर्ज

नागपूर येथे रेशीम संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अग्निबाझ आर्मी प्री-प्राइमरी स्कूलमध्ये विविध पदांसाठी होणार भरती

अग्निबाझ आर्मी प्री-प्राइमरी स्कूल पुणे येथे प्राचार्य, शिक्षक, विशेष शिक्षक, समुपदेशक, लेखापाल, आया, माळी पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

महाराष्ट्र जलसंपदा विभागात होणार भरती ; असा करा अर्ज

महाराष्ट्र जलसंपदा विभागात 6 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.

बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांना सुवर्णसंधी ; महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये 7000 जागांची महाभरती

मुंबई येथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये  पुरुष सुरक्षा रक्षक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

खुशखबर ! महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत 806 जागांसाठी होणार भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत विविध पदांच्या एकूण 806 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2020आहे.

महिला व बाल विकास विभागामध्ये विविध पदांसाठी होणार भरती

पुणे येथे  महिला व बाल विकास विभागामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2020 आहे.

राष्ट्रीय विज्ञान दिनासोबत आज आणखी काय विशेष ?

आजच्या दिवसाचे विशेष महत्व म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिवस .२८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकवादी ,सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला.तेव्हा पासून हा दिवस भारतामध्ये “राष्ट्रीय विज्ञान दिवस” म्हणून साजरा केला जातो.

खुशखबर ! स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये 1357 पदांसाठी भरती जाहीर

कर्मचारी निवड आयोगामध्ये एकूण 1357 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2020 आहे.

डहाणू नगर परिषदेमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

डहाणू नगर परिषद पालघर येथे स्थापत्य अभियंता, MIS स्पेशॅलिस्ट पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.