रेशीम संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध पदांसाठी होणार भरती ; असा करा अर्ज

करिअरनामा । नागपूर येथे रेशीम संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – गट-क व गट-ड संवर्ग

पद संख्या – 3 जागा

नोकरी ठिकाण – नागपूर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, रेशीम संचालनालय, महाराष्ट्र राज्य नागपूर, प्रशासकीय इमारत क्र . २, सहावा माळा, बी विंग, आयुक्त कार्यालय पार्सर, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ०१

अर्ज करण्याची सुरु – 28 फेब्रुवारी 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 मार्च 2020

अधिकृत वेबसाईड – https://mahasilk.maharashtra.gov.in/mr

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”