खुशखबर ! महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत 806 जागांसाठी होणार भरती

करिअरनामा ।महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत विविध पदांच्या एकूण 806 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2020आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – सहायक कक्ष अधिकारी गट-ब, राज्य कर निरीक्षक गट-ब, पोलीस उप निरीक्षक गट-ब

परीक्षेचे नाव – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – २०२०

पद संख्या – 806 जागा

फी

आमागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता – 374 रुपये

मागासवर्गीय व अनाथ प्रवर्गातील उमेदवारांकरिता –274 रुपये

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधारक असावा.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – www.mpsc.gov.in

अधिक माहितीसाठी पहा – https://drive.google.com/file/d/1Wky6R8IqOc2cXzEgC_2vNS1ZBtasRcyo/view?usp=sharing

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी शोधताय ?माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”