अग्निबाझ आर्मी प्री-प्राइमरी स्कूलमध्ये विविध पदांसाठी होणार भरती

करिअरनामा ।अग्निबाझ आर्मी प्री-प्राइमरी स्कूल पुणे येथे प्राचार्य, शिक्षक, विशेष शिक्षक, समुपदेशक, लेखापाल, आया, माळी पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 5 मार्च 2020 तारीख आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्राचार्य, शिक्षक, विशेष शिक्षक, समुपदेशक, लेखापाल, आया, माळी

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षण कार्यालय, मुख्यालय ९७ आर्टिलरी पूल

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 मार्च 2020

अधिक माहितीसाठी पहा – click here

नोकरी शोधताय ?माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ?घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”