दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांना भारतीय हवाई दलामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

करिअरनामा ।भारतीय हवाई दलामध्ये लस्कर ट्रेड पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – लस्कर ट्रेड

पद संख्या – 1 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  टेशन वॉरंट ऑफिसर (एसडब्ल्यूओ) कार्यालय, हवाई दल स्टेशन ठाणे, पीओ – सांडोज बाग, कोलशेत रोड, ठाणे (पश्चिम), महाराष्ट्र – ४००६०७

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  2  मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – click here

नोकरी शोधताय ?माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”