“PSI-STI-ASO 2020 पुर्व परिक्षा 806 पदे, अशी संधी पुन्हा नाही !” जिंकण्याची तयारी कशी कराल….?”
प्रत्येकाने आपापली अभ्यासाची रणनीती तयार केली असेल, पण ज्यांनी अजुन स्वतःला सावरलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सावरलं पाहिजे, यावेळेस जागा चांगल्या आल्या आहेत,