भारतीय क्रीडा प्राधिकरण विभागात 130 जागांसाठी भरती

भारतीय क्रीडा प्राधिकरण जवाहरलाल नेहरू क्रीडा संकुलातील मुख्य कार्यालय असलेल्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली 130 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

खुशखबर ! पोलीस विधी अधिकाऱ्यांच्या २८ जागांसाठी भरती

महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस विधी अधिकाऱ्यांच्या एकूण २८ जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे.

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 75 जागांसाठी भरतीची आजची ‘शेवटची’ तारीख

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बँकिंग अधिकारी ग्रेड 1 , बँकिंग अधिकारी ग्रेड 2 आणि कनिष्ठ लिपिक अशा एकूण 75 जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे.

१२ वी नंतर पुढे काय ? असा प्रश्न असेल तर नक्की वाचा…

जर आपण १२ वीचे विद्यार्थी आणि बोर्ड परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्याला अनेकजण विचारत असतील की आता १२ वी नंतर पुढे काय ?

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019 : अर्ज प्रक्रियेत मुदतवाढ

महाराष्ट्र पोलीस दलात भरती प्रकिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेची शेवटची मुदत ३१ डिसेंबर २०१८ होती. मात्र महाराष्ट्र पोलीस दलाने ही मुदत वाढवून आता ८ जानेवारी २०१९ केली आहे.

RSMSSB भर्ती 2019: फार्मसीमध्ये डिप्लोमा केलेल्यांसाठी सुवर्णसंधी ! 1736 विविध पदांसाठी होणार मेगा भरती

राजस्थान अधीनस्थ मंत्रालय सेवा निवड मंडळाने (RSMSSB) फार्मसिस्ट पदावर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. टीएसपी व नॉन टीएसपी अंतर्गत फार्मासिस्ट पदासाठी एकूण 1736 रिक्त जागांवर भरती प्रकिया राबवण्यात येत आहे.

कौतुकास्पद ! शेतकरी कुटुंबातील पल्लवी काळे ‘नौदल’ परीक्षेमध्ये देशात दुसरी

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामधील भोगेवाडी गावातील पल्लवी काळे ही तरुणी नौदल परीक्षेत देशात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. पल्लवी काळेच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे सोलापूरकरांची मान गर्वाने उंचावली आहे.

करिअरच्या वाटेवर यशस्वी होण्यासाठी असावीत ही ‘सॉफ्ट स्किल्स’

करिअरमंत्रा । आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात व आपण निवडलेल्या करिअरच्या वाटेवर यशस्वी होण्यासाठी स्वतःकडे काही गोष्टींचे हमखास संचित असले पाहिजे.  आपण त्याला सॉफ्ट स्किलच्या नावाने ओळखतो. त्यामुळे आपल्याजवळ हे स्किल्स असतील तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकाल. ध्यान करा– ध्यानामुळे तुमची मानसिकता सदैव तुम्हाला प्रसन्न व चिंतामुक्त ठेवेल. नेहमी सोबत चांगली ठेवा– संगत जर सकारात्मक असेल तर … Read more

जगभर फिरण्याची हौस करून करीयर पूर्ण करा

करीयरमंत्रा | तरुणांना फिरण्याची हौस असते आणि काही लोकांना त्या हौसेचे करीयर मध्ये रुपांतर करायची इच्छा असते. आम्ही तुमच्या समोर असे काही क्षेत्र घेऊन येत आहोत ज्या मध्ये तुम्हाला जगभर फिरून पैसे कमवता येतील. क्रूझ जहाज चालक दल हिवाळ्याला आपल्या प्रवासात घालवायचा आहे का? लक्झरी क्रूझर्सना प्रत्येकासाठी स्वयंपाक आणि क्लीनर्सपासून नर्सरी स्टाफ, संगीतकार, फिटनेस प्रशिक्षक … Read more

यशस्वी होण्यासाठी ‘हे’ वाचा

करीयरमंत्रा| जगातल्या प्रत्येक व्यक्तीला यशस्वी बनायचं असत. प्रत्येकाकडे स्वतःचे असे अंगभूत गुण असतात त्याला प्रत्येक वेळेस प्रेरणा मिळतेच असे नाही. आम्ही घेऊन आलोय असे काही मुद्दे जे तुम्हाला मदत करतील तुमच्या यशाच्या प्रवासात. 1. बांधिलकी नव्हे, प्रेरणेवर लक्ष केंद्रित करा. आपण आपल्या ध्येयावर किती वचनबद्ध आहात? हे आपल्यासाठी किती महत्वाचे आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी … Read more