राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी होणार भरती

करिअरनामा ।राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य संस्था मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – उप अभियंता, आयटी-अभियंता, स्टेनोग्राफर, टेलीमेडिसिन सुविधा व्यवस्थापक

पद संख्या – 7 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here)

अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज करण्यचा पत्ता – आयुक्त, आरोग्य सेवा आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य मिशन, अरोग्य भवन, तिसरा मजला, सेंट जॉर्जच्या हॉस्पिटल कंपाऊंड, पी. डी मेलो रोड, मुंबई – ४००००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 मार्च 2020

येथे अर्ज उपलब्ध – click here

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

नोकरी शोधताय ?माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे का ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”