लीप वर्षासोबत सोबत आज आणखी काय विशेष ?

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ।आज फेब्रुवारी महिन्यातील २९ तारीख नेहमीच कुतूहलाचा विषय ठरलेली आहे.कारण ही तारीख चार वर्षातून एकदाच येते.२९ फेब्रुवारी यालाच लीप वर्ष असे म्हणतात.

१) १७९२ – ख्यातनाम जर्मन जीवशास्त्रज्ञ कार्ल फॉन बेअर यांचा जन्म .यांनी सस्तन प्राण्यातील राजगोल यावर संशोधन केले.

२) १८८२- कोल्हापूरच्या सस्थानिकांना वेडे ठरवून त्यांना अटकेत ठेवले.

३) १८९६- भारतीय राजकारणातील एक वादग्रस्त  व्यक्तिमत्व म्हणून गाजलेले पंतप्रधान मोरारजी रणछोडजी देसाई यांचा जन्म .शंभर दिवसाचे आयुष्य त्यांना लाभले होते.

हे पण वाचा -
1 of 197

४) २०१६- मलेशियन नेते महाथीर ओहमंत यांचा सत्ताधारी युनायटेड मलाया नॅशनल आर्गनायझेशनचा राजीनामा.

५) २०१६- सलमान ताझी यांच्या हत्येप्रकरणी ममताझ काझी यांना पाकिस्तानात फाशी.

६) १८२८- मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजात त्या काळात प्राध्यापकी करणारे नारायण दाजी यांचा जन्म.

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या या 7821800959 क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: