सहायक प्राध्यापक पदांसाठी भरती ; असा करा अर्ज

कॉलेज ऑफ बिझिनेस स्टडीज आणि कॉम्प्यूटर अप्लिकेशन्समध्ये सहायक प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

खुशखबर ! कोस्टगार्डमध्ये 10 वी पाससाठी भरती ; 29,000 हजार पगार

भारतीय तटरक्षक दलात आजपासून भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यांत्रिक पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2020 आहे.

इंजिनीअर असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ; असा करा अर्ज

अनंत इरिगेशन खांडवा अंतर्गत विपणन अभियंता पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

भारतीय विद्या भवन्समध्ये विविध पदांसाठी होणार मेगाभरती

नागपूर येथील भारतीय विद्या भवन्समध्ये विविध पदांच्या 116 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

ISRO अंतर्गत 55 जागांसाठी भरती जाहीर

भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (ISRO) अंतर्गत स्पेस अप्लिकेशन सेंटरमध्ये 55 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

कोरोनाचा धसका : शिक्षकांनाही करायचंय ‘वर्क फ्रॉम होम’

कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे ३१ मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. दहावीची परीक्षा नियमित चालू आहेत. त्यामुळे शिक्षकांनाही शाळेत उपस्थित राहावे लागते मात्र परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घरी द्यावे अशी विनंती शिक्षक परिषदेने केली आहे. 

खुशखबर ! नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये 307 जागांसाठी भरती

नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये पदांच्या एकूण 307 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटरमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

नागपूर येथील जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटरमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

NIMHANS मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

मानसिक आरोग्य आणि मेंदूचा अभ्यास राष्ट्रीय संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 एप्रिल 2020 आहे.

महाबँक कृषी संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठान अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

महाबँक कृषी संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठान अंतर्गत प्रशिक्षक, कार्यालय सहाय्यक, सेवक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.