ISRO अंतर्गत 55 जागांसाठी भरती जाहीर

करिअरनामा । भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (ISRO) अंतर्गत स्पेस अप्लिकेशन सेंटरमध्ये 55 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल 2020आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव –  वैज्ञानिक / अभियंता, तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ बी

पद संख्या – 55 जागा

 पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )

अर्ज पद्धती – ऑनलाईन 

अर्ज सुरु होण्याची तारीख – 15 मार्च 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 एप्रिल 2020

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

अधिकृत वेबसाईट – www.isro.gov.in

नोकरी विषयक अधिक माहितीसाठी आमच्या 7821800959  या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”