महाबँक कृषी संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठान अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

करिअरनामा । महाबँक कृषी संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठान अंतर्गत प्रशिक्षक, कार्यालय सहाय्यक, सेवक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्रशिक्षक, कार्यालय सहाय्यक, सेवक

पद संख्या – 18 जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )

वयोमर्यादा – 22 ते 40 वर्ष

नोकरी ठिकाण – पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अमरावती, जालना आणि ठाणे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – बँक ऑफ महाराष्ट्र, ग्रामीण विकास केंद्र, ७ अ/२, जनमंगल बिल्डिंग, किर्लोस्कर, न्यूमॅटिक कंपनी समोर हडपसर औद्योगिक वसाहत हडपसर पुणे – ४११३१०

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – https://www.bankofmaharashtra.in/

नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”