इंजिनीअर असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ; असा करा अर्ज

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । अनंत इरिगेशन खांडवा अंतर्गत विपणन अभियंता पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – विपणन अभियंता

पद संख्या – 10 जागा

शैक्षणिक पात्रता – बी. टेक. , बी.एस्सी , ड्रीप इरिगेशन

हे पण वाचा -
1 of 40

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल – [email protected] and [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – https://www.indiamart.com/anant-irrigation/

नोकरी विषयक अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.