भारतीय विद्या भवन्समध्ये विविध पदांसाठी होणार मेगाभरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । नागपूर येथील भारतीय विद्या भवन्समध्ये विविध पदांच्या 116 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – PGT, TGT, PRT, सहाय्यक शिक्षक, मंत्रालयीन कर्मचारी

पद संख्या – 116 जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )

नोकरी ठिकाण – नागपूर

हे पण वाचा -
1 of 44

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – click here

मुलाखतची तारीख – 3 आणि 4 एप्रिल 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – http://www.bhavans.info/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता ? घाबरू नका – नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: