इंजिनीअर असणाऱ्यांना पुणे मेट्रो रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी
पुणे मेट्रो रेल्वेमध्ये वरिष्ठ उप मुख्य परियोजना प्रबंधक, प्रबंधक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 26 मार्च 2020 तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.
पुणे मेट्रो रेल्वेमध्ये वरिष्ठ उप मुख्य परियोजना प्रबंधक, प्रबंधक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 26 मार्च 2020 तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.
गरुड आर्मी प्री प्रायमरी स्कूल, कामठी येथे शिक्षक पदासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.
नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग, नागपूर येथे यंग प्रोफेशनल – I पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापक, उप व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी भंडारा येथे विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
मिश्र धातू निगम लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
वनामती नागपूर येथे स्थापत्य अभियंता (गट-ब) सेवानिवृत्त अधिकारी पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावेत.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राने कनिष्ठ प्रकल्प अधिकारी पदासाठी भरती जाहीर केली आहे.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या पदासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करावेत.