राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी होणार भरती ; असा करा अर्ज

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ।राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी भंडारा येथे विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावेत.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट, वैद्यकीय अधिकारी, सायकोलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, सांख्यिकी सहाय्यक, टेक्निशियन, पीर सपोर्टर

पद संख्या – 44 जागा

शैक्षणिक पात्रता –शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here )

फी– खुल्या (अमागासवर्गीय) उमेदवारांसाठी 150 रुपये , राखीव (मागास) उमेदवारांसाठी 100 रुपये

नोकरी ठिकाण – भंडारा

हे पण वाचा -
1 of 349

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

> जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन कक्ष, तश्त्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा(स्टाफ नर्स)

> टेलिमेडिसिन कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, भंडारा (इतर पदांकरिता)

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  13 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – https://bhandara.gov.in/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: