ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी होणार भरती

करिअरनामा ।ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तापशील – 

पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर, सहाय्यक कर्मचारी

पद संख्या – 19 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार 

BECIL Recruitment 2020

अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन

फी –

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी  500 रुपये

राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड, क्षेत्रीय कार्यालय (आरओ), #१६२,१ क्रॉस, २ रा मुख्य, एजीएस लेआउट, आरएमव्ही २ रा टप्पा, बंगलोर – ५९००९४

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 मार्च 2020 

अधिकृत वेबसाईट – www.becil.com

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नको – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”