IBPS अंतर्गत प्रभारी सुरक्षा अधिकारी पदासाठी भरती जाहीर

करिअरनामा ।इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) येथे प्रभारी सुरक्षा अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्रभारी सुरक्षा अधिकारी

पद संख्या – 1 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.

अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन

वेतनश्रेणी – 38,000 रुपये

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 55 वर्षापेक्षा जास्त असावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डिविभाग प्रमुख बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (प्रशासन) संस्था, IBPS हाऊस, प्लॉट नं. १६६,९०, फूट डीपी रोड, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ऑफ, कांदिवली (पूर्व), मुंबई ४००१०१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2020  

पहा अधिक माहितीसाठी – click here

अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”