मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

करिअरनामा ।मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मुख्य सिग्नल आणि टेलिकॉम्यूनिकेशन अभियंता (प्रकल्प) पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – मुख्य सिग्नल आणि टेलिकॉम्यूनिकेशन अभियंता (प्रकल्प)

पद संख्या – 1 जागा

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 45 वर्षापेक्षा जास्त असावे.

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2020

ई-मेल पत्ता – [email protected]

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://mrvc.indianrailways.gov.in/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि “HelloJob”