एकात्मिक आदिवासी विकास विभागामध्ये भरती जाहीर ; असा करा अर्ज

करिअरनामा ।नांदेड येथे एकात्मिक आदिवासी विकास विभागामध्ये विषय तज्ञ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2020 आहे.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – विषय तज्ञ

शैक्षणिक पात्रता – उमेदवार 2 वर्ष अनुभवासह पदवीधर असावा.

नोकरी ठिकाण – नांदेड

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट जि. नांदेड

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – click here

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”