रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी होणार भरती

करिअरनामा ।रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापक, उप व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – व्यवस्थापक, उप व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक

पद संख्या – 17 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., प्लेट-ए, ६ वा मजला, ऑफिस ब्लॉक -२, ईस्ट किदवी नगर, नवी दिल्ली – ११००२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – https://www.railtelindia.com/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”