खुशखबर ! गरुड आर्मी प्री प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षक पदासाठी होणार थेट मुलाखत

करिअरनामा ।गरुड आर्मी प्री प्रायमरी स्कूल, कामठी येथे शिक्षक पदासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2020 आहे

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – शिक्षक

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एनटीटी / बीएड आणि संगणकाची मूलभूत ज्ञान सह पदवीधर / पदव्युत्तर असावा.

नोकरी ठिकाण – कामठी, नागपूर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 20 मार्च 2020

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जीएपीपीएस कार्यालय, गरुड रेजिमेंटल सेंटर, कामठी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 मार्च 2020

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”