खुशखबर ! नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये 307 जागांसाठी भरती

नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये पदांच्या एकूण 307 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

NIMHANS मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

मानसिक आरोग्य आणि मेंदूचा अभ्यास राष्ट्रीय संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 एप्रिल 2020 आहे.

महाबँक कृषी संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठान अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

महाबँक कृषी संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठान अंतर्गत प्रशिक्षक, कार्यालय सहाय्यक, सेवक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

महाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरणामध्ये विविध पदांसाठी होणार भरती

मुंबई येथील महाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरणामध्ये अध्यक्ष व सदस्य पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

त्वरा करा ! BSNL मध्ये विविध पदांसाठी अर्ज करण्याची सोमवारी अंतिम तारीख

भारत संचार निगम लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2020 आहे.

NLC इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

NLC इंडिया लिमिटेडमध्ये विविध 274 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. 

सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजीमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजीमध्ये विविध  पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 26 मार्च 2020 आहे.

शिवरत्न शिक्षण संस्थेमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

शिवरत्न शिक्षण संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

UPSC च्या उमेदवारांना मिळाली संधी ; 18 मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येणार

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवार आपला अर्ज मागे घेऊ शकतात, मात्र ही सुविधा नागरी सेवा परीक्षांच्या उमेदवारांना मिळत नव्हती.