त्वरा करा ! BSNL मध्ये विविध पदांसाठी अर्ज करण्याची सोमवारी अंतिम तारीख

करिअरनामा । भारत संचार निगम लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – पदवीधर अप्रेंटीस, तंत्रज्ञ पदविका अप्रेंटीस

पद संख्या – 100 जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 4 मार्च 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – www.telangana.bsnl.co.in

येथे नोंदणी करा – click here

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”