IIT Brand Management Course : चक्क फ्री कोर्स… तोही IIT मधून!! आता घरबसल्या शिका ‘ब्रँड मॅनेजमेंट’; मिळवा लाखोंमध्ये पगार
करिअरनामा ऑनलाईन । IITमधील करिअर हे तगड्या पगाराचे (IIT Brand Management Course) आणि उच्च मागणी असलेले करिअर मानले जाते. IIT सारख्या संस्थांमधून पदवी घेणं खूप महाग आहे, परंतु आज आम्ही तुम्हाला असा एक पर्याय सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या IIT मधून ‘ब्रँड मॅनेजमेंट फ्री ऑनलाईन कोर्स’ करू शकता. जर तुम्ही मार्केटिंग प्रोफेशनल किंवा मास कम्युनिकेशन … Read more