Business Success Story : IIT पास तरुणाने दोन मित्रांसोबत केला पराक्रम; आज आहे 5 अब्ज डॉलरची कंपनी; यांनी नेमकं काय केलं?
करिअरनामा ऑनलाईन । यश जेवढं मोठं संघर्षही तितकाच मोठा (Business Success Story) असतो. मोठं यश मिळवण्यासाठी मोठाच संघर्ष करावा लागतो. अंकुश सचदेव या तरुणाची गोष्ट अशीच आहे. अंकुशने आयआयटीमधून पदवी घेतल्यानंतर काम करायला सुरुवात केली आणि मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपनीत तो इंटर्नशीप करू लागला. नोकरीत मन रमत नसल्यामुळे त्यानं स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं आणि त्याचा … Read more