Banking Job : पदवीधरांना आनंदाची बातमी!! TJSB सहकारी बँकेत नोकरीची संधी; इथे करा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । TJSB सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत शाखा संचालन अधिकारी पदाच्या रिक्त (Banking Job) जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2022 आहे. संस्था – TJSB सहकारी बँक लिमिटेड भरले जाणारे पद – शाखा संचालन अधिकारी आवश्यक शैक्षणिक पात्रता … Read more