BOI Recruitment 2022 : 8 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी!! बँक ऑफ इंडियामध्ये करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन | बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध जागांसाठी भरती निघाली आहे. या (BOI Recruitment 2022) भरतीच्या माध्यमातून कार्यालयीन सहाय्यक, परिचर, वॉचमन पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – बँक ऑफ इंडिया

पदाचे नाव –

कार्यालयीन सहाय्यक
परिचर
वॉचमन

पद संख्या – 11 जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Graduate/ 10th/ 8th (Refer PDF)

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

नोकरी करण्याचे ठिकाण – (BOI Recruitment 2022)

गडचिरोली
गोंदिया
भंडारा

वयोमर्यादा –

  • कार्यालयीन परिचर – 18 ते 65 वर्षे
  • कार्यालयीन सहाय्यक/ वॉचमन – 18 ते 45 वर्षे

अर्ज करण्याचा पत्ता –

झोनल मॅनेजर, वित्तीय समावेशन विभाग, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया इमारत, चौथा मजला, नागपूर विभागीय कार्यालय, एस. व्ही. पटेल मार्ग, पी.बी. क्र.4, किंग्सवे, नागपूर महाराष्ट्र – 440001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट – www.bankofindia.co.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

 

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com