Banking Job : कोल्हापूर जिल्ह्यातील ‘या’ बॅंकेत भरती सुरु; लिपिक पदासाठी त्वरित अर्ज करा

करिअरनामा ऑनलाईन। शेड्युल्ड सहकारी बँक येथे पुरुष लिपिक पदांच्या रिक्त जागा (Banking Job) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 15 ते 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2022 आहे.

संस्था – शेड्युल्ड सहकारी बँक

भरले जाणारे पद – लिपिक (पुरुष)

पद संख्या – 15 ते 18 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Banking Job)

उमेदवाराकडे BA/ B.Com/ B.Sc/ BCA पदवी असणे आवश्यक आहे. (Refer PDF)

नोकरी करण्याचे ठिकाण – जि. कोल्हापूर

वयोमर्यादा – 21 ते 38 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2022

अर्ज पाठवण्याचा पत्ता – पोस्ट बॉक्स क्र. 304, कोल्हापूर शहर, H.O- 416012

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2022

असा करा अर्ज –

  • या पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. (Banking Job)
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com