Exim Bank Recruitment 2022 : बँकेतील नोकरीची ‘ही’ संधी सोडू नका!! एक्झिम बँकेतील भरतीसाठी त्वरित अर्ज करा

करिअरनामा ऑनलाईन | बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. एक्झिम (Exim Bank Recruitment 2022) बँक अंतर्गत कंत्राटी अधिकारी (OC) पदाच्या एकुण 19 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – एक्झिम बँक

पदाचे नाव –

कंत्राटी अधिकारी (व्यवसाय विकास प्रमुख, व्यवसाय विकास, क्रेडिट, क्रेडिट प्रशासन, संचालन प्रमुख, ऑपरेशन्स, क्रेडिट कंट्रोल)

पद संख्या – 19 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 ऑगस्ट 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Exim Bank Recruitment 2022)

उमेदवाराकडे MBA/PGDBA पदवी असणे आवश्यक आहे. (मूळ जाहिरात बघा.)

वयोमर्यादा –

  • व्यवसाय विकास प्रमुख/ क्रेडिट हेड – 55 वर्षे
  • इतर पदांसाठी – 45 वर्षे

असा करा अर्ज –

  • इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाइन अर्ज भरावा.
  • पात्रता निकषांची पूर्तता न करता, इतर कोणत्याही स्वरूपातील अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि बँकेद्वारे तो नाकारला जाईल.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. (Exim Bank Recruitment 2022)
  • उमेदवारांना अर्ज फी भरल्याचा पुरावा अर्जात दिलेल्या लिंक वर अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – eximbankindia.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com