Banking Job : पदवीधरांना आनंदाची बातमी!! TJSB सहकारी बँकेत नोकरीची संधी; इथे करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । TJSB सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत शाखा संचालन अधिकारी पदाच्या रिक्त (Banking Job) जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – TJSB सहकारी बँक लिमिटेड

भरले जाणारे पद – शाखा संचालन अधिकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Banking Job)

या पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार पदवीधर असावा.

नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन E-Mail

अर्ज करण्यासाठी ई-मेल ID – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट – www.tjsbbank.co.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com